अभिनेत्री दीप्ती देवीने भारतीय इतिहासातील महिला क्रांतीकारकांना फोटोशूट्सच्या माध्यमातून मानवंदना दिली. पाहूया या खास झलक.